स्पर्श - भाग 19 Siddharth द्वारा प्रेम कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके स्पर्श - भाग 19 स्पर्श - भाग 19 Siddharth द्वारा मराठी प्रेम कथा (24) 1.4k 2.6k " खूप सोपं आहे ग मानसी तुझ्या आठवणीत हरवणं पण खरंच खूप कठीण आहे तुझ्याविना राहणं ..मला हा प्रत्येक क्षण तुझ्यासोबत जगायचा आहे ..स्वताची एक वेगळीच दुनिया बनवायची आहे पण राहील ग सर्वच अपूर्ण ..तू भारतातच शिक्षण पूर्ण करण्याचा ...अजून वाचाघेतलास आणि मला इथे एकटच दूर राहावं लागतं आहे ..तू आयुष्यात नव्हतीस तेव्हा खूप जास्त मिस केलं पण आता तू माझी असतानाही हा दुरावा सहन होत नाही " , मी मानसीला फोनवर सर्व सांगत होतो ..तिनेही एकूण सुस्कारा सोडला आणि म्हणाली , " कळतय रे अभि मी चूक केली पण ते होऊन गेल..खूप खूप सॉरी ..तुझंच काय प्रत्येक कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा स्पर्श - शोध अस्तित्त्वाचा - कादंबरी Siddharth द्वारा मराठी - प्रेम कथा (729) 57k 92.1k Free Novels by Siddharth इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Siddharth फॉलो करा