जुळले प्रेमाचे नाते-भाग-७७।। Hemangi Sawant द्वारा कादंबरी भाग में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कादंबरी भाग पुस्तके जुळले प्रेमाचे नाते-भाग-७७।। जुळले प्रेमाचे नाते-भाग-७७।। Hemangi Sawant द्वारा मराठी कादंबरी भाग 633 2k "ब्लॅक टीशर्ट मध्ये तर.. हाय मे मर जावा...!!" अस बोलून मी आरशातल्या निशांतची लांबुनच नजर काढली आणि स्वतःच काम करत बसले.. स्वतःच्या धुंदित मी स्वताच काम आवरलं आणि निघाले... बाहेर नाश्ता करायला बसले असता आईने विषय काढला... "अग एकटीच ...अजून वाचाका..??? निशांत कुठे आहे..??" मी हातातला कांदेपोह्यांचा चमचा खाली ठेवत आईकडे पाहिलं.... "अशी प्रश्नार्थक चेहऱ्याने काय बघत आहेस प्राजु..! निशांत कधीपासून तुझ्या रूममधे आहे. तु बोलली नाहीस का त्याच्याशी..?? तु अंघोळीला गेलीस म्हणून बाहेर आलेला.. त्यानंतर तुझ्या चाहुलीने परत आता गेला होता. दिसला नाही का तुला..???!!" आई जे काही बोलत होती ते मला काहीच ऐकू जात नव्हतं. मी हातातले पोहे कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा जुळले प्रेमाचे नाते - कादंबरी Hemangi Sawant द्वारा मराठी - कादंबरी भाग (1.7k) 208k 289k Free Novels by Hemangi Sawant इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Hemangi Sawant फॉलो करा