महती शक्तीपिठांची भाग ९ Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके आध्यात्मिक कथा पुस्तके महती शक्तीपिठांची भाग ९ Mahanti shaktipithanchi - 9 book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Mahanti shaktipithanchi - 9 is also popular in Spiritual Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. महती शक्तीपिठांची भाग ९ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 1.7k 5k महती शक्तीपिठांची भाग ९ ४९)विराट- भरतपूर अंबिका शक्तीपीठ हे शक्तीपीठ राजस्थानमधील विराट नगर, भरतपूर येथे आहे. राजस्थानची राजधानी जयपुर ,ज्याला गुलाबी नगरी म्हणून ओळखले जाते . या नगरीच्या उत्तरेस महाभारतकालीन विराट नगराचे प्राचीन विध्वंस झालेले अवशेष आहेत ...अजून वाचात्या जवळ एक गुहा आहे , ज्याला भीम की गुफ़ा म्हणले जाते . याच विराट गावात हे शक्तिपीठ स्थित आहे . या ठिकाणी आई सतीच्या डाव्या पायाची बोटे पडली . इथे आईचे रुप “अंबिका”असुन सोबत शिवशंकर “अमृत” रुपात विराजमान आहेत . जयपुर आणि अलवर या दोन्ही ठिकाणा पासुन विराट ग्राम इथे जाण्यासाठी मार्ग आहेत . भरतपुरला लोहागढ़ या नावाने ओळखले जाते . कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा महती शक्तीपिठांची भाग ९ महती शक्तीपिठांची - कादंबरी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी आध्यात्मिक कथा (16) 45k 123.8k Free Novels by Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही