महती शक्तीपिठांची भाग १३ Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके आध्यात्मिक कथा पुस्तके महती शक्तीपिठांची भाग १३ mahanti shaktipinthachi - 13 book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. mahanti shaktipinthachi - 13 is also popular in Spiritual Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. महती शक्तीपिठांची भाग १३ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 2k 5.8k महती शक्तीपिठांची भाग १३ १८) शारदा शक्तिपीठ काश्मीर इथे सती आईचा उजवा हात पडला . पाकिस्तानमध्ये सरस्वती देवी हे एक महाशक्तीपीठ “शारदापीठ” म्हणून ओळखले जाते . हिंदूंचे ...अजून वाचासर्वात मोठे तीर्थ स्थान आहे . पाकिस्तानच्या ताब्यात असलेले व काश्मीरमध्ये वसलेले हे प्राचीन हिंदू मंदिर ज्याला शारदापीठ सांस्कृतिक स्थळ म्हणतात ते ५००० वर्ष जुने आहे . सनातन परंपरेच्या अनुसार नीलम नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या या मंदिराचे महत्व सोमनाथच्या शिवलिंग मंदिरा इतकेच मानले जाते . हे मंदिर भारतीय नियंत्रण रेषेपासून १७ मैल दूर आहे . पाकव्याप्त कश्मीरच्या शारदा गावातील या मंदिराच्या ठिकाणी आता फक्त भग्नावशेष शिल्लक आहेत . विदयेची अधिष्ठात्री असलेल्या हिंदू कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा महती शक्तीपिठांची भाग १३ महती शक्तीपिठांची - कादंबरी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी आध्यात्मिक कथा (16) 45k 123.9k Free Novels by Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही