नवरात्र उत्सव Archana Rahul Mate Patil द्वारा आध्यात्मिक कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके आध्यात्मिक कथा पुस्तके नवरात्र उत्सव नवरात्र उत्सव Archana Rahul Mate Patil द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 159 846 यासर्व मंगल मांगल्येशिवे सर्वार्थ साधिकेशरण्ये त्र्यंबके गौरीनारायणी नमोस्तुते..?17 ऑक्टोबर 25 ऑक्टोबरपर्यंत यावर्षी नवरात्र उत्सव आहे..शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे.. हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षात तून दोनदा केली जाते. नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते ...अजून वाचाशुद्ध नवमीपर्यंत... शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत.. देवीची उपासना केली जाते.. शरद ऋतूच्या प्रारंभी येते म्हणूनच शारदीय...? अश्विन महिन्यामध्ये घटाची स्थापना करून दीप प्रज्वलित करून मनोभावे देवीची पूजा केली जाते... यालाच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव म्हणतात.. हा सण नऊ दिवस आदिशक्त्तीची आराधना करण्याचा आहे...शेतातील पिके तयार होत असतात ,तर काही तयार झालेली असतात. म्हणूनच शेतकरी सुद्धा खूप कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Archana Rahul Mate Patil फॉलो करा