रंग माझा वेगळा.....?? Khushi Dhoke..️️️ द्वारा महिला विशेष में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके महिला विशेष पुस्तके रंग माझा वेगळा.....?? रंग माझा वेगळा.....?? Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी महिला विशेष 279 882 गोष्ट आहे एका लग्न समारंभातील..... पूर्ण कुटुंबासह आम्ही लग्न सभागृह गाठलं....... कोरोना काळ येण्याआधी लग्न किती उत्तम पार पडायचे ना!..... ना कुठल्या व्यक्तिपासून लांब रहा... ही अट, ना कुणाशी हात न मिळवण्याची...... तर, हे लग्न त्याच ( कोरोना आधीच्या ...अजून वाचाकाळातले....... लग्न समारंभ अगदीच गच्च भरलेलं!...... पाहुणे मंडळी ओळखीची असल्याने, बाबांना मान मिळाला आणि आम्हाला बसायला जागा...... लग्न लागलं, आम्ही नवरा मुलगा आणि नवऱ्या मुलीला भेटायला स्टेजवर ही गेलो...... नवरा मुलगा एक सरकारी कर्मचारी होता...... आणि मुलगी उच्च शिक्षित...... आम्ही स्टेजवरून, नवरा - नवरीला बक्षीस देऊन परतताना, आमच्या कानावर कुणाच्यातरी भांडण्याचा आवज पडला...... लगेच आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला....... जाऊन कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Khushi Dhoke..️️️ फॉलो करा