प्रारब्ध भाग ३ Vrishali Gotkhindikar द्वारा कादंबरी भाग में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कादंबरी भाग पुस्तके प्रारब्ध भाग ३ प्रारब्ध भाग ३ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी कादंबरी भाग 1.2k 1.7k प्रारब्ध भाग ३ यानंतर आलेले सर्व लोक नवरा नवरीला भेटायला येऊन त्यांना आहेर ,शुभेच्छा देऊ लागले . परेशचे मित्र,गावातल्या सुमनच्या मैत्रिणी ,मिनू ही सगळी दोघांची मस्करी करू लागली. आलेल्या लोकांच्या एकमेकात गप्पा गोष्टी ,हास्यविनोद सुरु झाले . इकडे जेवणाची ...अजून वाचागडबड सुरु झाली . शेजारीच असलेल्या सोसायटीच्या हॉलमध्ये जेवायला टेबल खुर्च्या लावल्या होत्या . तालुक्याच्या गावातुन नेहेमीचे आचारी आले होते . गावातले दीडएकशे लोक जेवायला होते . शिवाय परेशच्या गावातले पण पन्नासभर लोक बोलावले होतेच . लोकांच्या पंगती बसु लागल्या . जिलेबी,मठ्ठा,मसालेभात हा बेत होता सोबत भजी ,पुऱ्या, कुर्मा असे पदार्थ होते . परेशच्या मामा मामींनी लग्नाचा अगदी थाटमाट केला कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा प्रारब्ध - कादंबरी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी - कादंबरी भाग (155) 17k 26.9k Free Novels by Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Vrishali Gotkhindikar फॉलो करा