हरवलेले प्रेम........#२९. Khushi Dhoke..️️️ द्वारा सामाजिक कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके सामाजिक कथा पुस्तके हरवलेले प्रेम........#२९. हरवलेले प्रेम........#२९. Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी सामाजिक कथा 660 1.3k काही दिवसांनी सगळे भेटतात....जायची तयारी सुरू असते.....??त्या दिवशी दुपारी सगळी जाण्याची व्यवस्था ऋषीच्या बाबांनी केलेली असते...... सगळे इव्हेंट डेस्टिनेशन वर जाऊन पोहचतात... छान अरेंजमेंट केलेली असते.....सगळे फ्रेश व्हायला रूम्स मध्ये जातात.... सगळ्यांचे रूम वेगवेगळे असतात... पण, अमायरा आणि रेवा ...अजून वाचारूम घेतात..... दोघी फ्रेश व्हायला जातात......आधी अमायरा फ्रेश व्हायला जाते.....रेवा टीव्ही सुरू करून बसलेली असते..... डोअर बेल वाजते...... रेवा : "आता कोण असणार....????" ती दार उघडते......बाहेर एक अनोळखी मुलगा उभा असतो.....चेहऱ्यावर एक हास्य असतं....? @@@ : "हॅलो......मी वृषभ...... वृषभ देशमुख....? ऋषीच्या आत्याचा मुलगा......?" रेवा : "मग मी काय करू....?" वृषभ : "जास्त काही नाही.......म्हटलं..... ऋषीच्या मैत्रिणी म्हणून ओळखी पटलेली बरी.....??" कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा हरवलेले प्रेम......?? - कादंबरी Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी - सामाजिक कथा (284) 41.9k 70.5k Free Novels by Khushi Dhoke..️️️ इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Khushi Dhoke..️️️ फॉलो करा