जोडी तुझी माझी - भाग 8 Pradnya Narkhede द्वारा कादंबरी भाग में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कादंबरी भाग पुस्तके जोडी तुझी माझी - भाग 8 जोडी तुझी माझी - भाग 8 Pradnya Narkhede द्वारा मराठी कादंबरी भाग (12) 1.5k 2.2k गौरवी फ्रेश होऊन येते आणि बाबा सोफ्यावर टीव्ही बघत बसले असतात त्यांच्या बाजूला येऊन बसते. गौरवी - बाबा मला तुम्हाला काही सांगायचं आहे, खर तर त्यासाठीच मी येथे आले आहे. पण मला एक वचन द्या की तुम्ही माझी पूर्ण ...अजून वाचासंपल्याशिवाय मधात बोलणार नाही. चिढणार नाही आणि स्वतःला त्रास करून घेणार नाही. गौ बाबा - काय झालं बाळा? सासरी सगळं ठीक आहे ना? त्रास तर नाही ना दिला कुणी तुला? गौरवी - नाही हो बाबा खूप चांगले आहेत सगळे, माझी खूप काळजी घेतात, मला कोण त्रास देईल. गौ बाबा - मग काय सांगायचंय, सांग तू मी नाही बोलणार तुझं झाल्याशिवाय. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा जोडी तुझी माझी - कादंबरी Pradnya Narkhede द्वारा मराठी - कादंबरी भाग (396) 50.3k 80.9k Free Novels by Pradnya Narkhede इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Pradnya Narkhede फॉलो करा