हरवलेले प्रेम........#३७. Khushi Dhoke..️️️ द्वारा सामाजिक कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके सामाजिक कथा पुस्तके हरवलेले प्रेम........#३७. हरवलेले प्रेम........#३७. Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी सामाजिक कथा 531 1k आज सगळे तयार आहेत हळदी साठी...... तुम्ही पण आहात ना..... अहो मला हळद लावायची आहे ना......?? स्वतःला हो...... तुम्हा सगळ्यांशी एक किस्सा शेअर करते....मी कुठल्याही लग्नाच्या हळदीत माहितीये काय करते??...??....मी कुणालाच माझ्या गालाला, हळद लावू देत नाही..... तर, स्वतः ...अजून वाचादोन्ही हातांना हळद घेते आणि स्वतःच्याच चेहऱ्याला लावून घेते....? मग जो काही रंग, लग्नाच्या दिवशी चेहऱ्याला येतो ना..... वाह मजा आ गया..? असे माझे एक्स्प्रेशन असतात.....पण, खरंय हळद एक साैंदर्यवर्धक लेपच आहे..... जो चेहरा उजळवण्यात मदत करतो......असो....मी काही साैंदर्य तत्वज्ञ नाही हो.....?????सहज आठवल आज म्हणून, किस्सा शेअर केला....? तर आपली मंडळी आणि डेकोरेशन दोन्ही तयार आहेत.... चला सगळ्यांशी भेटवते आणि कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा हरवलेले प्रेम......?? - कादंबरी Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी - सामाजिक कथा (284) 41.9k 70.5k Free Novels by Khushi Dhoke..️️️ इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Khushi Dhoke..️️️ फॉलो करा