हरवलेले प्रेम........#४०. Khushi Dhoke..️️️ द्वारा सामाजिक कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके सामाजिक कथा पुस्तके हरवलेले प्रेम........#४०. हरवलेले प्रेम........#४०. Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी सामाजिक कथा 492 981 तर, कसे आहात सगळे........ आपण बरोबर चार वर्षांनी भेटतोय........? माफी असावी.......पण, सगळे व्यस्त होते....म्हणून आपण इतक्या उशिरा भेटतोय....? रेवाची UPSC परीक्षा तिने उत्तीर्ण केलीय तेही पहिल्याच प्रयत्नात......??? ती IAAS (Indian Audit and Accounts Service) पदावर रुजू आहे.......ती ट्रान्स्फर घेऊन ...अजून वाचाहोमटाऊनला शिफ्ट झालीय..... आणि एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडण्या बरोबरच, एक उत्तम सून आणि पत्नी म्हणूनही सगळं चोख सांभाळतेय...... आज सगळ्यांनी आपापल्या कामावरून सुट्ट्या घेतल्यात.....कारण, आज अमायरा & शशांक, विदू & अनु, हिमांशी & श्रेयस सगळे घरी येणार आहेत...... सकाळ पासून घरात धावपळ सुरु आहे...... सगळे उठून तयार आहेत.......रेवा आणि ऋषी त्यांच्या रूममध्ये आहेत.....चला जाऊन बघुयात....काय सुरु आहे....? कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा हरवलेले प्रेम......?? - कादंबरी Khushi Dhoke..️️️ द्वारा मराठी - सामाजिक कथा (284) 41.9k 70.5k Free Novels by Khushi Dhoke..️️️ इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Khushi Dhoke..️️️ फॉलो करा