संतश्रेष्ठ महिला भाग ८ Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके आध्यात्मिक कथा पुस्तके संतश्रेष्ठ महिला भाग ८ संतश्रेष्ठ महिला भाग ८ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 123 486 संतश्रेष्ठ महिला भाग ८ चंद्रभागा नदी पाहिल्यावर वारकरी म्हणाले किती जन्माचे पुण्य म्हणून तुझे पंढरपुरास पाय लागले आहेत . ही समोर दिसते ती “पापनाशक” चंद्रभागा नदी आणि हे समोरचे मंदिर विठ्ठलाचे आहे . असे म्हणताच तिने त्यांना साष्टांग नमस्कार ...अजून वाचाआणि चंद्रभागेत स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेतले , नामदेव पायरीचे दर्शन घेऊन धावतच विठ्ठ्ल मंदिरात शिरली. मंदिरातील सोळा खांबाजवळ उभे राहून तिने देवाचे डोळे भरून रूप पाहिले . आणि त्याला लोटांगण घातले . आपल्या जीवनाचे सार्थक झाले म्हणून भजन गाऊन नाचू लागली . यानंतर ती पंढरपुरात राहिली आणि विठ्ठल भक्तीमध्ये रमून गेली . इकडे काही दिवसांनी ठाणेदाराचे पत्र बादशाहाला मिळाले कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा संतश्रेष्ठ महिला - कादंबरी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी - महिला विशेष 3.6k 12.8k Free Novels by Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Vrishali Gotkhindikar फॉलो करा