संतश्रेष्ठ महिला भाग १५ Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा में मराठी पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके आध्यात्मिक कथा पुस्तके संतश्रेष्ठ महिला भाग १५ संतश्रेष्ठ महिला भाग १५ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 135 495 संतश्रेष्ठ महिला भाग १५ यात पुढील नाव येते ते संत सोयराबाई यांचे यमाजी आणि हौसा या जोडप्याची ही मुलगी. मंगळवेढ्याजवळच्या लहानशा गावातली. काळी-सावळी, टपोऱ्या डोळ्यांची, समंजस, शालीन, चाणाक्ष सोयरा हीला चोखोबांच्या आईनं हेरली आणि सून म्हणून घरात आणली. ...अजून वाचाप्रथम पासून नामदेव भक्त असल्याने चोखोबा आणि सोयराच्या लग्नाला संत नामदेव आले होते. आपल्या नवऱ्याचं वेगळेपण, विठ्ठलावरचं त्याचं अपार प्रेम, नामदेवांच महात्म्य, नामदेवांची चोखोबांवर असणारी माया हे सगळं कळण्याचं सोयराचं तेंव्हा वय नव्हतं. पण हे सगळं काहीतरी वेगळं आहे हे कळण्याचा चाणाक्षपणा मात्र तिच्यात होता. सोयरा सुगृहिणी होती. गृहकृत्यदक्ष सुद्धा होती. आपला चार गाडग्या-मडक्यांचा खोपटातला संसार तिने चांगला आणि नेटका कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा संतश्रेष्ठ महिला - कादंबरी Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी - महिला विशेष 3.6k 12.8k Free Novels by Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Vrishali Gotkhindikar फॉलो करा