तुझी माझी यारी - 11 vidya,s world द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके महिला विशेष पुस्तके तुझी माझी यारी - 11 तुझी माझी यारी - 11 vidya,s world द्वारा मराठी महिला विशेष 1.6k 4.8k दिवाळी नंतर शाळा सुरू झाली पणं आता सगळेच शिक्षक खूप स्ट्रिक्ट वागू लागले..बोर्ड एक्साम जवळ येत होत्या त्यामुळे ..सुट्टी दिवशी ही तास घेणं ..सराव पेपर सोडवून घेणं..फक्त अभ्यास एके अभ्यास सुरू होता...मुलांना थोडी ही उसंत मिळेनाशी झाली होती.अंजली व ...अजून वाचाग्रुप ही अभ्यासाच्या तयारीला लागला होता. पास होऊन सगळ्यांनी एकाच कॉलेज ला ॲडमीशन घ्यायच अस ठरल होत ... भले ही एकच शाखेला नसलं तरी कॉलेज एकच असल की सोबत जाता येईल ...कॉलेज मध्ये ही एकत्र असू अशी आशा. बोर्ड एक्झाम अगोदर दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ ठेवण्यात आला होता .सर्व मुलींनी मिळून साडी घालायचं ठरवल होत.मुल आपली जीन्स टी शर्ट वर कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा तुझी माझी यारी - 11 तुझी माझी यारी - कादंबरी vidya,s world द्वारा मराठी - महिला विशेष (50) 47.3k 122.9k Free Novels by vidya,s world इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही vidya,s world फॉलो करा