२९ जून २०६१ - काळरात्र - 13 Shubham Patil द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके भयपट गोष्टी पुस्तके २९ जून २०६१ - काळरात्र - 13 June 29, 2061 - Black Night - 13 book and story is written by shubham patil in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. June 29, 2061 - Black Night - 13 is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. २९ जून २०६१ - काळरात्र - 13 Shubham Patil द्वारा मराठी भयपट गोष्टी 3.1k 8.3k “म्हणजे आपल्याला ते कुठेतरी लिहून ठेवावे लागतील असंच ना? कुठे लिहायचं? आपण एखाद्या कागदावर नावाखाली आपल्याला पडलेला फसा लिहून ते एखाद्या एन्व्होलोपमध्ये ठेवूयात.” रचना म्हणाली. ...अजून वाचा “हो आपण तसंच करुयात. आपण एका बॉक्स मध्ये ठेऊ.” रचना म्हणाली. “सेम, एझॅक्टली.... त्यांनीपण असंच केलं होतं.” हंसीका हताशपणे फास्यांकडे बघत म्हणाली. “म्हणजे ते आपल्यापेक्षा पुढे आहेत तर.” शौनक म्हणला. “होय, त्यांनी बॉक्समध्ये काहीतरी युनिक वस्तु ठेवली होती. आपणसुद्धा तसंच करुयात.” रचना म्हणाली. “जर आपण काहीतरी वेगळं करत असू तर ते सुद्धा काहीतरी वेगळं करत असतील. हा... हा... हा...” असं म्हणून सारंग जोरजोरात हसायला लागला. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा २९ जून २०६१ - काळरात्र - 13 २९ जून २०६१ – काळरात्र - कादंबरी Shubham Patil द्वारा मराठी भयपट गोष्टी (49) 52.7k 135.4k Free Novels by Shubham Patil इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही