आई भाड्याने देणे आहे Hari alhat द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेरणादायी कथा पुस्तके आई भाड्याने देणे आहे आई भाड्याने देणे आहे Hari alhat द्वारा मराठी प्रेरणादायी कथा 2.8k 11.9k * आई भाड्याने देणे आहे !* सुनिता न्युज पेपर च्या ऑफिस मधे जाहीरात विभागात काम करीत होती.नेहमीप्रमाने आज देखिल ती आलेल्या जाहीरातीची व्यवस्थीत मांडणी करून ती प्रिंटीग ला पाठवण्यात बिझी होती.. अचानक तिच्या टेबलजवळ साठ वर्षाच्या वयस्कर ...अजून वाचायेऊन उभ्या राहील्या.सुनिताचे लक्ष गेले तिने बसायला चेअर दिली.त्या थकल्या सारख्या व हताश दिसत होत्या त्याना धाप पण लागली होती. तिने लगेच त्यांना पाणी दिले .थोड थांबुन त्या बोलल्या मला जाहीरात द्यायची आहे..सुनिताने विचारले कशासंदर्भात आहे.तुम्ही सांगा मी पहिल्यांदा कच्च लिहून घेते.व मग आपण फेअर करुया.त्या थोड्यावेळ घुटमळल्या..मग कसातरी आवंढा गिळत त्या म्हणाल्या ..आई भाड्याने देणे आहे ! सुनिताचा हात थबकला तिचा कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा आई भाड्याने देणे आहे इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Hari alhat फॉलो करा