first love book and story is written by Adesh Vidhate in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. first love is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. पहिले प्रेम Adesh Vidhate द्वारा मराठी प्रेम कथा 3.1k 4.9k Downloads 14.6k Views Writen by Adesh Vidhate Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन जगात सर्व प्राणी, पक्षी, माणसं एकमेकांवर प्रेम करतात है जरी खरं असलं तरी, प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत किंवा कला वेगवेगळी असते नाही आहे.प्रेम या शब्दात जरी अडीच अक्षर असली तरी, या अडीच अक्षरात सारं जग सामावून घेण्याची ताकद असते. जे प्रेमात पडले नाहीत त्यांना ते कळणार नाही. पण प्रेम न करणारा माणूस किंवा प्राणी या भूतलावर शोधून सापडणार नाही. प्रत्येक जन्माला आलेला जीव हा थोड्या फार प्रमाणात कोणा ना... कोणावर प्रेम करीत असतोच. हे नाकारता येणार नाही. प्रेमामुळे तर, जगण्याची उर्मी वाढते.प्रेम कधी तारते तर कधी मारते ही..ज्यांचे जीवनअडकलेले आहे. असे अनेक आणा-भाका घेऊन प्रेम करतात. खऱ्या खोट्या शपथा घेतात. More Likes This Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade एक प्रेमकथा अशीही.... - भाग 1 द्वारा Adv Nikhil Deore नाते जन्मापलिकडचे - भाग 1 द्वारा lekhani जब रिश्ता प्यार बन जाए. - 15 द्वारा Priyam Gupta फक्त तुझ्याच साठी - 1 द्वारा Reshma अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 3 द्वारा Reshma एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम - 2 द्वारा Sanket Gawande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा