शेवटचा क्षण - भाग 30 Pradnya Narkhede द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके शेवटचा क्षण - भाग 30 Shevtacha Kshan - 30 book and story is written by Pradnya Narkhede in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Shevtacha Kshan - 30 is also popular in Fiction Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. शेवटचा क्षण - भाग 30 Pradnya Narkhede द्वारा मराठी फिक्शन कथा 3.2k 7.2k सकाळी गार्गी उठून एकदम आनंदाने घरात वावरत होती.. तिला वाटलं आज तिला गौरव गिफ्ट देणार आहे आणि तो कुठल्या अंदाजाने देतोय हे तिला बघायचं होतं.. पण त्याच्याकडे बघितलं असता त्याच तस काहीच त्याच्या वागणुकीवरून वाटत नव्हतं.. अगदी रोजच्या सारख ...अजून वाचारुटीन सुरू होतं.. गार्गीने काल बॅग उघडून बघितलेच त्याला माहितीच नव्हतं.. तो योग्य वेळेची वाट बघत होता खरंतर सगळ्यांसमोर ते गिफ्ट त्याला गार्गीला द्यायचं नव्हतं, त्याने आज थोडा वेगळा विचार केला होता.. गार्गीने दिवसभर वाट बघितली रात्रीही झोपायला जाईपर्यंत ती वाट बघत होती.. पण गौरव मात्र अजूनही तसाच त्याने गिफ्ट दिलं पण नाही आणि काही बोलला पण नाही.. म्हणून नाराज कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा शेवटचा क्षण - भाग 30 शेवटचा क्षण - कादंबरी Pradnya Narkhede द्वारा मराठी फिक्शन कथा (304) 149k 311.1k Free Novels by Pradnya Narkhede इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही