वसुंधरा संदिप खुरुद द्वारा प्रेम कथा में मराठी पीडीएफ

वसुंधरा

संदिप खुरुद द्वारा मराठी प्रेम कथा

यंदा पाऊसकाळ चांगला झाला होता. सगळं शिवार हिरवागार शालु पांघरल्यासारखं दिसत होतं. पाखरं आनंदानं बागडत होते. पिकं वाऱ्यावर डोलत होते. झाडं, वेली फळाफुलांनी बहरले होते, फळांनी लगडले होते. विहीरी, तलाव तुडुंब भरले होते. नद्या-ओढे ओसंडून वाहत होते. परिसरातील विहीरी ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय