मोरपंख भाग - 1 Suraj Suryawanshi द्वारा कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कथा पुस्तके मोरपंख भाग - 1 Morpankh part - 1 book and story is written by A K in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Morpankh part - 1 is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मोरपंख भाग - 1 Suraj Suryawanshi द्वारा मराठी कथा 3k 9.1k मोरपंख - भाग 1मोरपंखऑफिसचा पहिला दिवस म्हणून निखिल बस स्टॉप वर सर्व काम आटपून नेहमी प्रमाणे कासव गतीने न येता थोडा लवकरच आला होता.हातात घडयाळ ढुंकून पाहिलं तर 8 वाजले होते..बस येण्यासाठी अजून पाच मिनिटे वेळ होता.नेहमीप्रमाणे शिरूर busstop ...अजून वाचाहोता.आजू बाजूला एस.ट्याची ये जा चालू होती त्याच बरोबर गर्दी मोठ्या प्रमाणावर होती.बोअर होऊ नये म्हणून उभ्या असलेल्या निखिल ने खिशातला मोबाइल काढला.नागमोडी बोट फिरवत कसा तो पॅटर्न उघडला देव जाणे.फेसबुक update चालत बसला.गालावर मात्र प्रचंड स्मितहास्य जणू हिरवागार पाउस नुकताच पडून गेलेल्या गारव्यात इंद्रधनू उमलाव अगदी हुबेहूब तसच होत काही.बालपणीची मैत्रीण शर्वरीचीच अकाउंट होत ते बहुदा..तिच्याशी तो रोज बोलायचा कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा मोरपंख भाग - 1 मोरपंख - कादंबरी Suraj Suryawanshi द्वारा मराठी कथा 7.7k 24.8k Free Novels by Suraj Suryawanshi इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही