आधार तुषार विष्णू खांबल द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेरणादायी कथा पुस्तके आधार आधार तुषार विष्णू खांबल द्वारा मराठी प्रेरणादायी कथा 1.6k 6.5k आधार शब्दांकन : तुषार विष्णू खांबल नुकतंच लग्न आटोपून पलाक्षी आणि सुप्रित दोघे आज आपला मधुचंद्र साजरा करण्यासाठी गोव्याला आले होते..... साधारण असलेली तोंडओळख आणि लग्नासाठी मिळालेला कमी वेळ यामुळे पलाक्षी थोडीशी बावरलेली होती..... घड्याळाचे काटे जसे ...अजून वाचापुढे सरकत होते तशी तिच्या हृदयायची धडधड वाढत होती..... अखेर तो क्षण आला.... त्याने प्रेमाने तिला जवळ घेतले..... तिच्या केसातून तो हात फिरवू लागला.... ती हळुवारपणे मदहोश होत होती..... तिचे डोळे बंद होत होते...... तो पुढे सरकणार इतक्यात तिने डोळे उघडले आणि त्याला स्वतःपासून दूर ढकलू लागली...... तिच्या अश्या अनपेक्षित वागण्याने तो काहीसा गांगरून गेला..... नक्की काय घडलं हे त्याला कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा आधार इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही तुषार विष्णू खांबल फॉलो करा