GIFT FROM STARS 44 book and story is written by siddhi in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. GIFT FROM STARS 44 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. नक्षत्रांचे देणे - ४४ siddhi chavan द्वारा मराठी प्रेम कथा 5.9k 5.4k Downloads 10.4k Views Writen by siddhi chavan Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भूमी भारतात परत आल्याचे समजल्यावर नानांनी तिला फोन लावला. ''हॅलो बेटा, कशी आहेस?'' नाना ''मी मस्त. तुम्ही कसे आहेत ? आणि माई?'' भूमी ''आम्ही अगदी मजेत. इकडे गावी केव्हा येणार आहेस? ये आम्हाला भेटायला. तुला बघावंसं वाटतंय.'' नाना ''हो,तुम्हाला भेटायला लवकर येणार आहे. इथे थोडं महत्वाचं काम आहे. ते संपल्यावर येते.'' भूमी ''क्षितिजला भेटलीस का? तो अधून मधून चौकशी करण्यासाठी फोन करतो आम्हाला.'' नाना ''हो. भेटले. मस्त मजेत आहे सगळं. तुम्ही काळजी घ्या, फ्री झाल्यावर फोन करते मग, माईंशी बोलेन.'' भूमी ''आत्ता घाईमध्ये दिसतेस. बर बरं सावकाश फोन कर.'' म्हणत नानांनी फोन ठेवला. भूमी फोन कट करून विचार करू लागली. Novels नक्षत्रांचे देणे जी भेटूनही न भेटणारी, एकत्र असूनही विभक्त. अशी दोन टोक. पण या विशाल पोकळीतील नक्षत्रांनी त्यांच्या नशिबी एक भेट लिहिलेय. खूप दूर गेल्यावरही त्यांचे... More Likes This एका अविस्मरणीय प्रवासातील प्रेम - 2 द्वारा Sanket Gawande Mr. Money - भाग 1 द्वारा Shivraj Bhokare निरपेक्ष प्रेम ( जगा वेगळं) - भाग 1 द्वारा manasvi Manu Ruthless Love - 1 द्वारा My imaginary world सप्तपदी - 1 द्वारा Rachana कुंकू सौभाग्याचे - 1 द्वारा Anita वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 1 द्वारा sabdhpriyaa इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा