चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 8 बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा कादंबरी भाग मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कादंबरी भाग पुस्तके चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 8 चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 8 बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा मराठी कादंबरी भाग 288 729 ८. दंतवर्मांची कहाणीखरं म्हणजे परतीचा प्रवास खूपच कठीण होता. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायचे होते. तराफ्यावर दोघांऐवजी आता तिघेजण होते. चंद्राला जादा शक्तीचा वापर तराफा वल्हवायला करावा लागत होता. त्याने तराफा थोडा उजव्या कडेने हाकायला सुरुवात केली. मध्यभागापेक्षा कडेला पाण्याचा ...अजून वाचाकमी होता. आणखी काही वेळाने काळोख पडणार होता. त्यापूर्वी जास्तीतजास्त अंतर पार करणे गरजेचे होते. झाडांचे निळसर शेंडे तांबूस सूर्यकिरणांनी चमकत होते. पश्चिमेला नारिंगी-गुलाबी रंगाची उधळण सुरू झालीहोती. पक्षी घरट्याकडे परतत होते. एकेठिकाणी तर नदीकाठचं झाड लांबून पांढरेशुभ्र दिसत होतं. चंद्राला कळेना, या झाडाला कशा प्रकारची पांढरी फळं धरली आहेत? पण थोडं पुढं येताच त्यांच्या डोक्यावरून बगळ्यांचा कळप उडत गेला कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - 8 चंद्रा आणि निळ्या बेटावरची सफर - कादंबरी बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा मराठी - कादंबरी भाग 4.1k 9.2k Free Novels by बाळकृष्ण सखाराम राणे इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही बाळकृष्ण सखाराम राणे फॉलो करा