"सद्गुणाचे नाटक" ही कथा शांताबाई आणि कांताबाई या दोन शेजाऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे. शांताबाई पतिसेवेतील समर्पणामुळे शांत आणि सुशील आहे, तर कांताबाई सतत भांडण करणारी आहे. कांताबाई शांताबाईच्या सद्गुणांची नक्कल करण्याचा प्रयत्न करते. एकदा शांताबाईने पतिसेवेत असताना मुसळ वर ठेवले आणि ते तसेच लटकले, जे कांताबाईने पाहिल्यावर तिला आश्चर्य वाटले. कांताबाईनेही हेच करण्याचा प्रयत्न केला, पण तिला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले, ज्यामुळे तिला राग आला आणि तिने पतिला शिव्या दिल्या. कथा सांगते की सद्गुण नकली सोंग आणून मिळवता येत नाहीत, तर प्रयत्नपूर्वक साध्य करावे लागतात. "सोडवणूक" या कथेत लेखक साधू-सन्यास्यांच्या एकांतात राहण्याची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानानंद महाराज यांचे वरदान घेणारा एक दारूच्या व्यसनात अडकलेला नाम्या त्यांच्याकडे मदतीसाठी येतो. त्याच्या जीवनातील संघर्ष आणि साधूंचा प्रभाव यामुळे त्याला दारू सोडण्याची प्रेरणा मिळते. कथा साधूंच्या मार्गदर्शनाची महत्त्व दर्शवते. सद्गुणाचे नाटक मच्छिंद्र माळी द्वारा मराठी नाटक 3 7.9k Downloads 25k Views Writen by मच्छिंद्र माळी Category नाटक पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन मराठी नितीकथा ५----------------------- "सद्गुणाचे नाटक" मच्छिंद्र माळी, पडेगांव,औरंगाबाद. एका गावात शांताबाई आणि कांताबाई अशा दोघी शेजारी शेजारी रहात होत्या. शांताबाई नावाप्रमाणे सुशिल, शांत वृत्तीची पतिसेवा परायण होती याउलट कांताबाई नव--याशी सतत भांडून आकांत करणारी.शेजारणीचे सत्वशील वर्तन पाहून तीही तिच्या वागण्याची नक्कल करुन आपणही काही कमी नाही असं नाटक करायची. त्याकरिता ती सतत शांताबाईवर पाळत ठेवून असायची. एके दिवशी दुपारी शांताबाई मुसळाने भात कांडत होती.तितक्यात तिचा पती बाहेरगावाहून आला व त्याने बाहेरुनच पाणी मागितले. त्यावेळी तिच्या हातातले मुसळ वर गेलेले होते. पतिसेवेत तत्पर शांताबाईने पतिसेवा करणेसाठी मुसळ तसेच वर अधांतरी सोडून ती ताबडतोब उठली पण पातिव्रत्त्याचा प्रभाव म्हणुन मुसळ तसेच वर More Likes This चुकीची शिक्षा.. (2) द्वारा Vrushali Gaikwad शालिनीच काय चुकलं ? - भाग १ द्वारा Dilip Bhide मित्रांचे अनाथाश्रम - भाग १ द्वारा Durgesh Borse लव्ह मी फॉर अ रिझन, लेट द रिझन बी लव्ह (भाग १) द्वारा Aniket Samudra एकच प्याला - अंक पहिला द्वारा Ram Ganesh Gadkari संगीत शारदा - अंक - 1 द्वारा Govind Ballal Deval शापित कॅमेरा द्वारा Niranjan Pranesh Kulkarni इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा