श्री संत एकनाथ महाराज - २२ Sudhakar Katekar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके आध्यात्मिक कथा पुस्तके श्री संत एकनाथ महाराज - २२ श्री संत एकनाथ महाराज - २२ Sudhakar Katekar द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 891 3.2k एकनाथी भागवत - श्लोक २६ वा सात्त्विकः कारकोऽसङगी रागान्धो राजसः स्मृतः । तामसः स्मृतिविभ्रष्टो निर्गुणो मदपाश्रयः ॥२६॥ कांटेनि कांटा फेडितां । जेवीं निवारे निजव्यथा । तेवीं संगें संगातें छेदितां । सात्विक कर्ता असंगी ॥४६॥ सदुचरणसत्संगें । सकळ संग छेदी ...अजून वाचासात्विक कर्ता निजांगें । विषयसंगें असंगी ॥४७॥ फळाभिलाषेच्या चित्तीं गांठी । तेणें अंध झाली विवेकदृष्टी । राजस कर्ता फळाशेसाठीं । अतिदुःखकोटी स्वयें सोशी ॥४८॥ निःशेष हारपे विवेकज्ञान । स्मृति सैरा वळघे रान । नाठवे कार्य कारण । ऐसा कर्ता जाण तामस ॥४९॥ अनन्य भावें हरीसी शरण । कर्मचाळक श्रीनारायण । कदा न धरी कर्माभिमान । हा कर्ता निर्गुण निश्चयें ॥३५०॥ कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा श्री संत एकनाथ महाराज - २२ संत एकनाथ महाराज गंगेने ग्रंथ झेलला - कादंबरी Sudhakar Katekar द्वारा मराठी - आध्यात्मिक कथा (43) 34.7k 92k Free Novels by Sudhakar Katekar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Sudhakar Katekar फॉलो करा