तांडव - भाग 1 बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा कादंबरी भाग मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कादंबरी भाग पुस्तके तांडव - भाग 1 तांडव - भाग 1 बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा मराठी कादंबरी भाग 195 558 तांडव- भाग-1 मी चहाचा घोट घेता- घेता वर्तमानपत्र वाचत होतो.वाफाळणारा चहा व सकाळच प्रसन्न वातावरण यामुळे मी मूडमध्ये होतो. अचानक एका बातमीने माझे लक्ष वेधले...बातमी अशी होती. सलग तिसरी रहस्यमय हत्या तळगांव- दि.५/२/२०२१ आज पहाटे तळगाव घाटीतील शेवटच्या वळणार ...अजून वाचामृतदेह आढळून आलाय.दूध घेवून येणार्या टेम्पोचालकाने घाटात भररस्त्यात पडलेला हा मृतदेह पाहिला व पोलीसांना खबर दिली. मृतदेह तरूणाचा असून मृतदेहाचा चेहरा अत्यंत क्रूरपणे विद्रूप केलेला आहे.त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले आहे. गेल्या महिनाभरात तळगांव परीसरात झालेली ही तिसरी हत्या असून आधिच्या दोन हत्यांप्रमाणेच याही वेळा पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनांमुळे तळगाव परीसरात भितीच वातावरण पसरलं कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा तांडव - भाग 1 इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही बाळकृष्ण सखाराम राणे फॉलो करा