असाही एक त्रिकोण - भाग 1 Dilip Bhide द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके महिला विशेष पुस्तके असाही एक त्रिकोण - भाग 1 असाही एक त्रिकोण - भाग 1 Dilip Bhide द्वारा मराठी महिला विशेष 3.2k 5.9k असाही एक त्रिकोण भाग १ दारावरची बेल वाजली आणि छोटा विनय बाबा आलेss अस म्हणून दार उघडायला धावला. संध्याकाळची वेळ होती म्हणून त्यांची आई त्यांच्या मागे धावली पण तो पर्यन्त त्यांनी दार उघडलं होतं. दारात एक सुटा बुटातला ...अजून वाचामाणूस उभा होता. विनय गोंधळला. त्याच्या आईने म्हणजे वसुधाने कोण आलंय ते ओळखलं आणि मागेच थबकली आणि दारा आडून बघू लागली. “काय रे हरीचा मुलगा का तू. ? काय नाव तुझं. ?” – गृहस्थ “विनय हरीहर रायरीकर.” छोटा विनय उत्तरला. “छान नाव आहे रे. बरं तुझा बाबा आहे का ?” – गृहस्थ. “नाही ते अजून ऑफिस मधून यायचे आहेत.” कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा असाही एक त्रिकोण - भाग 1 असाही एक त्रिकोण - कादंबरी Dilip Bhide द्वारा मराठी - महिला विशेष (13) 8.3k 14.8k Free Novels by Dilip Bhide इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Dilip Bhide फॉलो करा