गुंजन - भाग ५ Bhavana Sawant द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके महिला विशेष पुस्तके गुंजन - भाग ५ गुंजन - भाग ५ Bhavana Sawant द्वारा मराठी महिला विशेष 3.1k 5.3k भाग ५. गुंजन आणि तो सोबतच खाली येतात. तसे, वेदच्या घरचे काही लोक रागातच गुंजनला पाहायला लागतात. त्यांच्या नजरा पाहून गुंजन काहीशी घाबरून वेदच्या जवळ थांबते. वेद तिचा हात घट्ट आपल्या हातात धरून शांत राहतो. ते पाहून ती लोक ...अजून वाचाखवळतात. "वेद, तुम्ही लग्न केलं आणि आम्हाला कळवले देखील नाही !! पण, आम्हांला त्याच काही वाटलं. आता तुमच्या बायकोने जे काही केलं ते आम्हाला बिलकुल पसंत नाही पडलं"एक मध्यम वयाची बाई त्याच्याजवळ येत रागातच म्हणाली. गुंजनला अजून धड वेदच्या परिवारासोबत ओळख देखील झाली नव्हती आणि त्यात आता ती लोक अशी बघत होती जस काय तिने खूपच मोठं चुकीचे केलं आहे? कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा गुंजन - भाग ५ गुंजन - कादंबरी Bhavana Sawant द्वारा मराठी - महिला विशेष (161) 90.9k 174.2k Free Novels by Bhavana Sawant इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Bhavana Sawant फॉलो करा