Indraja - 11 book and story is written by Pratiksha Wagoskar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Indraja - 11 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. इंद्रजा - 11 Pratikshaa द्वारा मराठी प्रेम कथा 6.8k 9.7k Downloads 17.5k Views Writen by Pratikshaa Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग - ११मनाली आणि जिजा वर्गात आल्या....बँच वर त्यांना एक गुलाबाचं फुल आणि चिठी मिळाली....जिजा - अरे ही कसली चिठी? आपल्या बाकावर कुणी ठेवली?मनाली - हो ना.. आणि अजून तर कुणी आलं ही नाही वर्गात...जिजा - हम्म थांब उघडून पाहतेय....ओह्ह्ह मन्या चिठी तुझ्यासाठी आहे...मनाली - काय??बघू...अरे देवा!आज्या ने लिहिलंय ग..."कभी गुस्सा,कभी प्यार,""कभी 'तेरी जीत, तो कभी मेरी हार""ऐसा ही होता है हर बार""क्यूकी,""हम दोनो का रिश्ता बडा अनोखा है मेरे यार"~फक्त तुझ्यासाठी मनाली!!तुझाच आज्या!!(-Pratiksha Wagoskar )जिजा - वाव किती गोडमनाली - हो ना आज्या असं काही करू शकतो वाटलं नव्हतं...अजिंक्य - आज्या लई काय करू शकतो...तुम्हाला अजून माहित नाय.....(मागून येत Novels इंद्रजा दिव्या.._ "जिजा...जिजा...ए बाळा..ऐक जरा.." (त्या खोली बाहेरुन आवाज देत होत्या) जिजा.._ "हाय..गुड़ मॉर्निग आई....." (जिजा गाण बंद क... More Likes This पावसाआडचं गाव - 1 द्वारा Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 द्वारा Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा