ध्येयसिद्धी संदिप खुरुद द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेरणादायी कथा पुस्तके ध्येयसिद्धी ध्येयसिद्धी संदिप खुरुद द्वारा मराठी प्रेरणादायी कथा 1.1k 3.2k सन २००९ साली संदीप औरंगाबाद या ठिकाणी बी.एस.सी च्या प्रथम वर्षामध्ये शिकायला होता. त्याची घरची परस्थीती अत्यंत बिकट होती. त्याचे वडील एका कापड दुकानावर कामाला होते. त्याची आई शेतामध्ये मजुरी करायची. त्याचा मोठा भाऊही पुण्याला इंजिनिअरींगला शिकायला होता. लहाणपणापासून ...अजून वाचासारख्या गावामध्ये राहिलेला व कधीही आई-वडीलांना सोडून बाहेरगावी न राहिलेला संदीप औरंगाबादमध्ये जरा नाराजीतच राहायचा. त्याच्या आई - वडीलांना दोन्ही मुलांना शिक्षणासाठी पैसे पाठवताना नाकी नऊ यायचे. त्याचवेळी संदीपला लिखाणाचा छंद जडला. वर्तमानपत्रामध्ये त्याच्या कविता, लेख, कथा छापून यायच्या. त्याला शिक्षणात अजिबात रस नव्हता. त्याला लेखक व्हायचे होते. त्याचवेळी आपले आई-वडील एवढया कष्टाने कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा ध्येयसिद्धी इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही संदिप खुरुद फॉलो करा