मॅनेजरशीप - भाग ८ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके मॅनेजरशीप - भाग ८ मॅनेजरशीप - भाग ८ Dilip Bhide द्वारा मराठी फिक्शन कथा 288 621 मॅनेजरशीप भाग ८ भाग ७ वरून पुढे वाचा..... “साहेब,” मधुकरने बोलायला सुरवात केली. “आपल्या कंपनीची गेली तीन चार वर्षापासून जी प्रगती खुंटली आहे आणि नुकसानच सहन करावं लागतय त्याचं कारण आज समजलय. आणि मी त्यावर corrective action घ्यायला ...अजून वाचापण केली आहे.” “मधुकर साहेब, जरा डीटेल मध्ये सांगाल का ?” – किरीटने काही न समजून म्हंटलं. “हो साहेब, सांगतो. सविस्तर सांगतो.” – मधुकर. “चक्रवर्ती, तुम्हाला माहितीच आहे की हा माणूस सर्वच डिपार्टमेंट मध्ये लुडबूड करतो. तसंच तो स्टोअर मध्ये सुद्धा करायचा. Tungsten steel सारखी स्पेशल स्टील च्या हिट्स असायच्या त्या वेळेला हा माणूस स्टोअर च्या काट्या मध्ये गडबड करायचा कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा मॅनेजरशीप - भाग ८ मॅनेजरशीप - कादंबरी Dilip Bhide द्वारा मराठी - फिक्शन कथा (12) 5.8k 10.1k Free Novels by Dilip Bhide इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Dilip Bhide फॉलो करा