पसायदान व चंगादेव पासष्टी Sudhakar katekar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके आध्यात्मिक कथा पुस्तके पसायदान व चंगादेव पासष्टी पसायदान व चंगादेव पासष्टी Sudhakar katekar द्वारा मराठी आध्यात्मिक कथा 576 2.1k पसायदान आता विश्वात्मकें देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ।।१।। जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मि रति वाढो । भूता परस्परे पडो । मैत्र जिवाचे ।।२।। दुररितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्मसुर्ये पाहो। जो ...अजून वाचावांच्चील तो ते लाहो प्राणिजात ।।३।। वर्षते सकलमंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूतळी । भेटो तया भूता ।।४।। चला कल्पतरुचे अरव । चेतना चिंतामणीचे गांव । बोलते ते अर्णव पियूषाचे ।।५।। चंद्रमे जे अलांच्छन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतू ।।६।। किंबहुना सर्वसुखी। पूर्ण होऊनि तिही लोकी। भजोजो जो आदिपूरुशी अखंडित ।।७।। आणि कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा पसायदान व चंगादेव पासष्टी इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Sudhakar katekar फॉलो करा