मॅनेजरशीप - भाग ११ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके फिक्शन कथा पुस्तके मॅनेजरशीप - भाग ११ मॅनेजरशीप - भाग ११ Dilip Bhide द्वारा मराठी फिक्शन कथा 798 1.4k मॅनेजरशीप भाग ११ भाग १० वरून पुढे वाचा..... “ते इथे एकटेच राहतात. त्यांची बहीण इंदूरला असते. तिला कळवलं आहे ते लोक उद्या पर्यन्त पोचतील.” – जयंत. ‘ठीक आहे, ICU मध्ये असल्याने तशी कोणी थांबण्याची जरूर नाहीये. तेंव्हा तुम्ही ...अजून वाचाआता. काही वाटलं तर जयंतराव तुम्हाला कळवूच.” डॉक्टरांनी सांगितलं. सगळे घरी जायला निघाले पण मागे सचिन थांबला. तो तरुण होता आणि धाव पळ करू शकत होता म्हणून तोच थांबला. दुसऱ्या दिवशी मधुकरची बहीण अनिता आणि तिचा नवरा राजेश आले. त्यावेळेला जयंतची मेहुणी, डॉक्टर मेघना तिथे राऊंड वर होती. “डॉक्टर, आता कशी आहे मधुकरची तब्येत ? आम्ही बघू शकतो का ?” कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा मॅनेजरशीप - भाग ११ मॅनेजरशीप - कादंबरी Dilip Bhide द्वारा मराठी - फिक्शन कथा (19) 16.4k 25.6k Free Novels by Dilip Bhide इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Dilip Bhide फॉलो करा