Savat Majhi Laadki - 1 book and story is written by Swati More in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Savat Majhi Laadki - 1 is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. सवत माझी लाडकी - भाग १ Dr.Swati More द्वारा मराठी कथा 8.5k 9k Downloads 24.9k Views Writen by Dr.Swati More Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन दारावरची बेल वाजली..तिनं लगबगीनं दरवाजा उघडला. नवऱ्याला असा लवकर आलेला बघून तिला अचंबित व्हायला झालं."काय झालं.. आज लवकर आलात.. तब्येत बरी नाहीये का?"तो काहीही न बोलता बॅग ठेऊन तिथंच सोफ्यावर आडवा होतो.पाण्याचा ग्लास त्याच्या हातात देत, "अहो काय झालं.""काही नाही ग.. चक्कर आली आज ऑफिसमधे.. बॉस नी माझी अवस्था बघून टॅक्सी करून घरी जायला सांगितलं. आलो मग.. थोडी विश्रांती घेतली की बरं वाटेल. तू तुझं आवर . मी झोपतो थोडा वेळ."किचन मध्ये काम करत करत तिचं विचारचक्र सुरू होतं.हल्ली हे बराच उशिरा येतात घरी. घरी आल्यावर देखील अंगात काहीच त्राणचं उरत नाही. आल्यावर फ्रेश होऊन जेवणं झाल्यावर पडल्या पडल्या झोपतात.पुन्हा Novels सवत माझी लाडकी दारावरची बेल वाजली..तिनं लगबगीनं दरवाजा उघडला. नवऱ्याला असा लवकर आलेला बघून तिला अचंबित व्हायला झालं."काय झालं.. आज लवकर आलात.. तब्येत बरी नाहीये... More Likes This द्वितिय महायुद्ध - भाग 1 द्वारा Siddhesh Chaudhari भिकारी ( भाग १ ) द्वारा suchitra gaikwad Sadawarte मुक्ता....??️ - 3 द्वारा sabdhpriyaa भज्यांची आमटी द्वारा Vrishali Gotkhindikar वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 2 द्वारा sabdhpriyaa शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा