एक सैतानी रात्र - भाग 21 jay zom द्वारा भयपट गोष्टी मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके भयपट गोष्टी पुस्तके एक सैतानी रात्र - भाग 21 Ek Saitaani Ratra - 21 book and story is written by Jayesh Zomate in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ek Saitaani Ratra - 21 is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. एक सैतानी रात्र - भाग 21 jay zom द्वारा मराठी भयपट गोष्टी 187 882 भाग 21 " च्यामारी सायबांनी पार्टीला बोलवुन चांगलंच कामाला लावलं आपल्याला!" गोडमारे - आत्माराम सावंत दोघेही गार्डनमध्ये उभे होते.समोर धुक्याच्या वळयांनी भयाण रुप धारण केल होत.हळु हळू आलेली थंडी मग आलेल बाष्प .आता ह्याक्षणाला प पांढरट धुक्याच्या वळयांनी पुर्णत ...अजून वाचागोल वेढा घातला होता, धुक्यात उभ राहून आजूबाजूला पाहता फ़क्त दहा पावलांवरच साफ दिसत होत बस्स! त्या दहा पावला पल्याड काहीही उभ असल तरी दिसण शक्य नव्हते." ह-या तु फ़क्त पार्टीत गचलायला आला होता ना मल्या ? माहिती आहे मला ! हळकट कुठचा " आत्माराम सावंत हरचंद गोडमारेंकडे पाहत बोलला. हे दोघेही लहानपणा पासूनचे लंगोटी यार, म्हंणुनच असे शब्द बोलन कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा एक सैतानी रात्र - भाग 21 एक सैतानी रात्र - कादंबरी jay zom द्वारा मराठी भयपट गोष्टी (46) 70.4k 153.2k Free Novels by jay zom इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम