Niyati - 12 book and story is written by Vaishali Sanjay Kamble in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Niyati - 12 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. नियती - भाग 12 Vaishali S Kamble द्वारा मराठी प्रेम कथा 16k 9k Downloads 14.4k Views Writen by Vaishali S Kamble Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग 12बाबाराव...."मायू.... तू आणि कार्यकर्ते आहेतंच ग. पण आपल्या घरचा एखादा धडधाकट मुलगा पण हवा. आणि सध्या तरी आपल्या जवळचा तोच आहे म्हणून.. आता जास्त काही विचार करू नको... पाहू पुढे आपण..."मायरा....."ठीक आहे... बाबा....पण आई कूठे..."असे बोलतंच होती तर उजवीकडून आवाज आला काहीतरी खाली पडण्याचा....बाबाराव आणि मायरा दोघांचेही लक्ष तिकडे गेले. तर घरात काम करणारा एक गडी माणूस चहाचा कपाचा ट्रे घेऊन येत होता. त्याच्या हातातून चहाचा ट्रे खाली पडला.आधीच बाबाराव मनातली अस्वस्थता मनातच दडपून शांतपणे हँडल करत होते सगळं... आत मधून ... आंतरिक.. तडफड होत होती त्यांची कधीपासूनची... आणि आता हा चहाचा ट्रे खाली पडला तर मात्र शांतपणाचं सोंग Novels नियती. एकतारी नजरेने बघत होता तो. डान्स करताना तिने तिच्या डोळ्यातील... ते सुंदर भाव दर्शवले असे की त्याच्या मनात झटकन शायरी तयार झाली.. त्याच्या..... "... More Likes This पावसाआडचं गाव - 1 द्वारा Download Drive राणवाडीच अधुरं प्रेम - भाग 1 द्वारा Vishal Kedu Ahire Complicated Love - 1 द्वारा Adv Nikhil Deore Hidden Contract - 1 द्वारा Delina Munis UNWANTED MARRIAGE - नफरत से मोहब्बत तक का सफर - 1 द्वारा Lekhanpremi Vedika अबोला मनातले सारे काही - भाग 1 द्वारा Amol Meshram Forever Entwined - 1 द्वारा Shivanjali kakade इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा