चंद्रासारखा तो Monika Suryavanshi द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेरणादायी कथा पुस्तके चंद्रासारखा तो Like a moon book and story is written by Monika Suryavanshi in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Like a moon is also popular in Motivational Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. चंद्रासारखा तो Monika Suryavanshi द्वारा मराठी प्रेरणादायी कथा (3.8k) 5.8k 14.9k चंद्र आणि चंद्रासारखा तो ,जवळ नाहीत पण जवळ असल्यासारखे....चंद्र आणि चंद्रासारखा तो ,रोज तर त्यानाच पाहते पण त्याना माहित नसल्यासारखे .....चंद्र आणि चंद्रासारखा तो ,कधी पोर्णिमा सारखा शितल तर कधी कठोर अमावस्येसारखा. ....चंद्र आणि चंद्रासारखा तो ,माझे असुन माझे ...अजून वाचा...चंद्र आणि चंद्रासारखा तो ,एकमेकांत गुतलेले,एकमेकांत अडकलेले..दोघे ही एकटेच अगदी माझ्यासारखे .....! चंद्र कती छान दिसतो ना पण लांब असतो तस प्रेम छान असत पण ज्याच्यावर करतो तो लांब असतो.आणि दुर असणारे जसे सुंदर दिसतात तसे असतातच अस नाहि. मनात प्रश्न असतात पण विश्वास सुध्दा असतो.रोज आठवण येते पण भेटण होत नाही.लांब अतरावर राहुण पण प्रेम करण सोप नाही. लांब कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा चंद्रासारखा तो इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा