रहस्य - 3 Harshad Molishree द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके भय कथा पुस्तके रहस्य - 3 Rahashy - 3 book and story is written by Harshad Molishree in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Rahashy - 3 is also popular in Horror Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. रहस्य - 3 Harshad Molishree द्वारा मराठी भय कथा (9.6k) 10.7k 16.7k स्वरा सोबत बोलून हरी घरी येऊन बेडरूम मध्ये जाऊन झोपला, तो झोपायचं प्रयत्न करत होता पण त्याला झोप लागत नव्हती, इथं सोनू गार झोपेत होती...."बघा इथं नवरा कुठे आहे काय करतोय, बाईला काहीच पडली नाहीये मस्त झोपली आहे"..... हरीविचार ...अजून वाचाकरता हरी झोपी गेला, सकाळी अलार्म वाजला पण हरीला खूप झोप येत होती म्हणून त्याने अलार्म बंद केला आणि परत झोपला तेव्हाच...."अहो जायचं नाहीये का... ऑफस ला".... सोनूहरी ने काय उत्तर दिलं नाही, तो झोपून होता, सोनू आता आली..."काय ऐकटाय की नाही"... म्हणत सोनू ने हरीच्या डोक्यावर हाथ ठेवलाअरे हरीचं डोकं खूप तापलं आहे, अंग पण गरम आहे, नको असुदेत कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा रहस्य - 3 रहस्य - कादंबरी Harshad Molishree द्वारा मराठी भय कथा (59.7k) 60.5k 112.9k Free Novels by Harshad Molishree इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा