Mind book and story is written by Kartik Kule in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Mind is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. मन Kartik Kule द्वारा मराठी प्रेम कथा 967 Downloads 2.9k Views Writen by Kartik Kule Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन "मन"किती छोटा शब्द आहे ना हा अगदी एक लहान मुलाच्या बोटा एवढा पण या एवढ्याश्या शब्दालाही आपण समजू शकत नाही काय आहे हो या शब्दाचा महत्व जरी एवढासा असला ना तरीसुद्धा खूप महत्वाचा आहे लोकांना जगाचे प्रश्न सुटतात पण या मनाचे प्रश्न काही सुटत नाही किती जरी समजून घेतलं तरी काही समजत नाही आता बघायचा ना एवढासा आहे पण जर तो एखाद्या व्यक्तीवर किंवा माणसावर वापरला तर समजण खूप कठीण आहे आपण एखाद्याला सहज म्हणतो की तू तसा आहेस तू असा आहेस पण आपण हे फक्त त्याच्या बाहेरील सौंदर्याला बघून बोलत असतो पण आजपर्यंत आपण कोणाला मनापासून नाही समजू शकलो More Likes This प्रेमाचा स्पर्श - 1 द्वारा Bhavya माफिया किंग आणि निरागस ती - 1 द्वारा Prateek ऑनलाईन - भाग 1 द्वारा प्रमोद जगताप फलटणकर कॉन्ट्रॅक्ट Marriage - भाग 1 द्वारा Prakshi न सांगितलेल्या गोष्टी - 1 द्वारा Akash प्रेम कथा एक रहस्य - 1 द्वारा Prajakta Kotame His Quees - 2 द्वारा kanchan kamthe इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा