Priy Sona - 1 book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Priy Sona - 1 is also popular in Letter in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 1 Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पत्र 93 Downloads 300 Views Writen by Vrishali Gotkhindikar Category पत्र पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन अचानक उद्भवलेल्या आणि यापूर्वी कोणतीच लक्षणे नसलेल्या आजारातून तू बरा होशील म्हणून तुला पुण्यात नेलेअगदी शेवट पर्यंत चांगला बोलणारा तू अचानक रात्रीतून ब्रेन स्ट्रोक होऊन गेलास आणि माझ्यावर जणू वीज कोसळलीध्यानी मनी नसताना तुझे जाणे स्वीकारणे मला कठीण झालेमाझ तर सगळ आयुष्य उलटे पालटे झालेअनपेक्षित रित्या कोणीतरी उंचावरून जोरात ढकलून दिल्या सारखे झाले रेआत्तापर्यंत वडिलांच्या आणि तुझ्या राज्यात एखाद्या राजकन्येसारखी वाढलेली मी पूर्ण हादरून गेलेतुझ्या अवती भवती माझे सगळे आयुष्य फिरत होते रेआपण दोघेही गेली बेचाळीस वर्ष एकमेकात इतके गुंतलो होतो कीआपल्याला एकमेका शिवाय आयुष्य नव्हतेआपणच एकमेकांचे जग होतोMade for each other पासून सुरू झालेला आपला प्रवास... आतापर्यंत mad for More Likes This प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने घरातल्या तुझ्या वस्तू - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने.. द्वारा Vrishali Gotkhindikar थोडंसं मनातलं..! द्वारा Priyanka Kumbhar-Wagh प्रिय मातेस पत्र द्वारा Nagesh S Shewalkar श्यामचीं पत्रें - 1 द्वारा Sane Guruji इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा