Letter to Sumane..Your special sentences Part 5 book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Letter to Sumane..Your special sentences Part 5 is also popular in Letter in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग ५ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पत्र 594 Downloads 1.4k Views Writen by Vrishali Gotkhindikar Category पत्र पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रिय सोनाआपल्या घरी सकाळचा चहा नेहेमी तुच करायचातू उठून चहाच्या तयारीला लागायचा मी मी मात्र थोडा वेळ हात पाय लांब करून अख्ख्या बेड वर पडून रहायचेचहा तयार झाला तरी मी का उठत नाही बघायला तू बेडरूम च्या दारात यायचा आणि म्हणायचा "चला वृषाली बेन चहा झालायझोपू नको येशू ख्रिस्त सारखे..उठूस वाटत नाही का"मग मी हसून लगेच उठत असेआपण आपापल्या क्षेत्रात कार्यरत असताना फक्त रविवारी आपल्याला सुटी असे तेव्हा आपण खास प्लॅन करीत असूकामातून निवृत्त झालो मग आपल्यासाठी तर सगळेच सुटीचे वार असायचे.तरी sunday आपल्या साठी स्पेशल असायचादर Sunday साठी कधी बाहेर जेवायला जाणे, कधी पन्हाळा ट्रिप, ते कधी सिनेमा कधी Novels पत्र सुमने..तुझी खास वाक्ये प्रिय सोना तुझा विनोदाचा सेन्स जबरदस्त होता काही काही वाक्य अशी बोलायचा की त्यात तुझी अशी खास लकब होतीजी माझ्याकडून कधीच विसरली जाणार नाहीतकधी कधी... More Likes This पत्रसुमने.. तुझे बागकाम भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने..तुझ्या सवयी भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने घरातल्या तुझ्या वस्तू - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने.. द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा