Patra Sumne - 1 book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Patra Sumne - 1 is also popular in Letter in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १ Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पत्र 78 Downloads 246 Views Writen by Vrishali Gotkhindikar Category पत्र पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रिय सोना..आपल्या आयुष्याचा हा सुहाना सफर तुझ्यापुढे वाचते आहेMade for each other....पासून सुरू झालेला हा आपला प्रवासअगदीMad for each other पर्यंत पोचला होताआपल्या लग्नापूर्वी आपण एकमेकांना भेटत होतो तेव्हाच आपले भावबंध ️ जुळले होतेशांत, संयमी, मितभाषी तूअणि धीट, थोडीशी उतावीळ ,आणि बडबडी मीआपली जोडी खरच देवाने छान जमवली होतीआपले लग्न ठरले हाही एक गमतीचा योगायोग होताबरीच स्थळे बघून आणि नाकारून झाल्याने घरचे माझ्या लग्नाबाबत निराश झाले होतेतशात एक डॉक्टर स्थळ मला बघायला येते आहे ते मला कशाला पसंत करतील अशा विचाराने व काही महत्वाच्या कारणाने वडील घराबाहेर होतेआई आणि मी दोघीच घरातसंभाषण सूत्रे माझ्याकडेच होतीतू तर मला बघितल्या क्षणी आवडला More Likes This पत्रसुमने...सुहाना सफर - भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने.. तुझे बागकाम भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने..तुझ्या सवयी भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने घरातल्या तुझ्या वस्तू - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा