Premakshar - 1 book and story is written by Shivraj Bhokare in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Premakshar - 1 is also popular in Poems in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. प्रेमाक्षर - भाग 1 Shivraj Bhokare द्वारा मराठी कविता 1 135 Views Writen by Shivraj Bhokare Category कविता पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन [कॉपीराइट सूचनाया पुस्तकातील सर्व कविता, शीर्षके, मजकूर आणि त्यांची मांडणी यांचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.लेखकाच्या पूर्वलिखित परवानगीशिवाय या पुस्तकातील कोणताही मजकूर पूर्णतः किंवा अंशतः कोणत्याही स्वरूपात कॉपी करणे, पुनर्मुद्रित करणे, भाषांतरित करणे, प्रसारित करणे किंवा व्यावसायिक वापरासाठी वापरणे कायद्याने प्रतिबंधित आहे.© सर्व हक्क सुरक्षितलेखक : शिवराज भोकरे. ]ओठांवरचं तुझं नावन सांगताही उमजणारं,एक गोड गुपित असावं,मी विसरून जावं जगाला,पण ओठांवरचं तुझं नाव उरावं...ते नाव घेताना हळूच,गालावर खळी पडते,हृदयाच्या एका कोपऱ्यात,एक नवी सांज घडते.कधी श्रावणातल्या सरींसारखं,ते मनात येऊन बरसतं,कधी चांदण्या रात्रीत मग,माझं मन तुझ्यासाठी तरसतंते फक्त एक नाव नाही,तो तर माझा श्वास आहे,दूर असूनही तू पाठीशी,असा तो एक भास आहे.आयुष्याच्या या More Likes This प्रेमाक्षर - भाग 1 द्वारा Shivraj Bhokare क्षणभंगुर प्रेम - पहिला कवितासंग्रह द्वारा Durgesh Borse गुलदस्ता - 1 द्वारा Madhavi Marathe कवितांचा संग्रह....️ - 1 द्वारा Khushi Dhoke..️️️ सावरकर आणि भीष्माचार्य द्वारा Amrut Dabir तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 1 द्वारा Pradnya Narkhede मी आणि माझे अहसास - 1 द्वारा Dr Darshita Babubhai Shah इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा