सरताज... कथा वेड्या प्रेमाची - भाग 1 Likhasa द्वारा काहीही मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके काहीही पुस्तके सरताज... कथा वेड्या प्रेमाची - भाग 1 Sartaaz - 1 book and story is written by Shilpa M in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Sartaaz - 1 is also popular in Anything in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. सरताज... कथा वेड्या प्रेमाची - भाग 1 Likhasa द्वारा मराठी काहीही (201) 2.4k 6.8k भाग १"शर्वाणी, पुन्हा रात्रीचे दोन वाजलेत."आईचा आवाज आला तशी शर्वाणीने लॅपटॉपवरून नजर वर केली.टेबलवर पुस्तकांचा, कागदांचा आणि नोट्सचा अक्षरशः पसारा झाला होता. कॉफीचा कप कधीच रिकामा झाला होता. स्क्रीनवर अजूनही तोच दस्तऐवज उघडा होता."गुन्हा, शिक्षा आणि अपराधभाव : एक ...अजून वाचाअभ्यास"शर्वाणीने कपाळ चोळलं."हो आई... पाच मिनिटं."आई तिच्या खोलीत आली. टेबलवरचे कागद बघितले आणि नेहमीसारखीच हसली."हे पाच मिनिटं मागच्या दोन तासांपासून ऐकतेय मी."शर्वाणी हसली."उद्या जेलमध्ये जायचं आहे. पहिल्यांदाच "आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला."झोप आता. उद्या फ्रेश डोक्याने जा."शर्वाणीने मान हलवली. आई आत गेली. पण तिची नजर पुन्हा स्क्रीनवर स्थिरावली. तिने दस्तऐवज बंद केला आणि बाजूला ठेवलेल्या फाईलकडे हात वाढवला. उद्या भेटायच्या कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा सरताज... कथा वेड्या प्रेमाची - भाग 1 सरताज... कथा वेड्या प्रेमाची. - कादंबरी Likhasa द्वारा मराठी काहीही (381) 7.4k 20.4k Free Novels by Likhasa इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा