नाते जन्मापलिकडचे - भाग 18 lekhani द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके नाते जन्मापलिकडचे - भाग 18 Naate Janmapalikdache book and story is written by lekhani in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Naate Janmapalikdache is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. नाते जन्मापलिकडचे - भाग 18 lekhani द्वारा मराठी प्रेम कथा 1k 2.9k "आणि हो जाता जाता तुझ्यात असलेलं गुपित मी तुला सांगून जातो ""माझ्यात असलेलं गुपित?? Heh??"ती पुटपुटली."सांग काय आहे ते "तिने रिप्लाय केला."हा सांगतो.. पण अगोदर आभारप्रदर्शन करायला नको का तुझे...""Heh"तिला आणखी गोंधळात टाकलं."वैदेही देवी आम्ही आपले खूप आभारी आहोत.. ...अजून वाचाकोणीच नाहीये जो माझ्याशी मनातल्या गोंधळाचं उत्तर शोधू शकेल. माझं कावरं बावरं झालेलं मन ऐकू शकेल...तुमच्यातच ती गोष्ट आहे देवीअशीच कृपा राहवो ""तथास्तु बालक अष्टपुत्र सौभाग्यवती भव"तो हसला."देवी अगोदर सौभाग्यवती तरी येउदे आयुष्यात तेव्हा हे आशीर्वाद द्या अगोदरच देऊन ठेवले. चुकून माझ्यावर लागू झाले तर ""अरे मग तर आणखी बेहेत्तर... तसंही तू माणूस नाहीयेस.. मग बघूया ना आपण एक्सपेरिमेंट करून कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा नाते जन्मापलिकडचे - भाग 18 नाते जन्मापलिकडचे - कादंबरी lekhani द्वारा मराठी प्रेम कथा (1.8k) 37.4k 81.5k Free Novels by lekhani इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा