नाते डायरीशी ... - 5 Dipak Ringe द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेम कथा पुस्तके नाते डायरीशी ... - 5 Relationship with the diary... - 5 book and story is written by Deepak Ringe in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Relationship with the diary... - 5 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. नाते डायरीशी ... - 5 Dipak Ringe द्वारा मराठी प्रेम कथा 1.2k 3.5k शनिवारची सकाळ होती, मुंबईत शनिवार म्हणजे कॉलेजच्या स्टुडंट्स साठी दोन प्रकारचा असतो, काहींसाठी उशिरा उठायचा म्हणजेच रोजच्यापेक्षा थोड अजून.. आणि काहींसाठी आज आपल्याकडे वेळ आहे तर आपलं काम करून घेऊ अशा प्रकारे ...आरव दुसऱ्या प्रकारात येत होता.. त्याला त्याचा ...अजून वाचावाया घालवून द्यायचं नसत.साडे आठच्या आसपास आरव ने खिडकी उघडली.... खिडकी उघडताच बाहेर वाट पाहू असणाऱ्या सूर्याची किरणं भसकन आतमध्ये आली.. .टेबलावर कालची प्रोजेक्ट फाइल ठेवलेली होती बाजूला लॅपटॉप, दोन पेन आणि एक अर्धवट भरलेला कॉफी मग आणि अर्थातच त्याची ती काळी डायरी...आरवची आई किचन मध्ये नाश्ता करत होती, आरव अजून कसा उठला नाही म्हणून तिने आरवला आवाज दिला...आरव..हम... आरव कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा नाते डायरीशी ... - 5 नाते डायरीशी ... - कादंबरी Dipak Ringe द्वारा मराठी प्रेम कथा 8.5k 26.2k Free Novels by Dipak Ringe इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा