माझी कोल्हापूर भेट Amita a. Salvi द्वारा पत्र में मराठी पीडीएफ

माझी कोल्हापूर भेट

Amita a. Salvi Verified icon द्वारा मराठी पत्र

Selected in matrubharti letter writing competition. ुझे पत्र मिळाले. हे पत्र लिहिताना तू बहुतेक खूप घाईत होतीस असे वाटते नहेमीप्रमाणे सविस्तर पत्र न लिहिता अगदी संक्षिप्त मजकूर लिहिला आहेस.असो,या इंटरनेटच्या जमान्यात आपण पत्रांद्वारे एकमेकींशी संबंध ठेवलाआहे हे पण खूप आहे.