Nokri karnari aai books and stories free download online pdf in Marathi

नोकरी करणारी आई..

"अरे सुमित तुझ डबा मावशिनी टेबलवार ठेवलाय भरून, आज तुझी आवडती भाजी दिली नाही.आज ओफ्फिसट मीटिंग आहे म्हणून लवकर निघायचय.सांध्यकालिहि उशीर होणार आहे. क्लास मधून थेट मित्राकडे जाशील की शेजारच्या ककुङ्कदे किल्ली देऊ? बाबानहीं उशीर होईल"आशा सूचना डेट मंजूषा ऑफिसला जायला अवगत होती.पण सुमित मात्र काहीच बोलत नव्हता. मंजूषा चप्पल घालून ओफ्फिसट निघायला जाणार इतक्यात सुमित म्हणाला, "आई तू नौकरी का सोडून डेट नाहीस? आपल्याकडे आता पुष्कल पैसे आहेत ना?"अचानक मंजूषाचे डोळे सुमितच्या या प्रश्नाने चमकले. ऑफिसला निघण्याच्या गडबडीत असणाऱ्या मंजुषाने सुमितच्या केसवरून हात फिरवला अणि "आपण संध्याकाळी बोलू" असे त्याला सांगितले. घरातून निघताना मंजुषाला आज सुमित वेगळाच भासला होता. त्याच्या डोळ्यातल्या अबोल भावना, प्रश्न तिला टोचू लागले होते. तिला आतशा गलबलून यायला लागले होते.

मंजूषा सरकारी नौकरी करणारी. तहसीलदार ते आयुक्त असा मोठा प्रवास तिने मोठ्या जिददीने अणि बुद्धीच्या जोरावर केला.आता ती अयुक्तपदाच्या मोठ्या पैदावार होती. नवराही सरकारी नोकरीतालाच. त्यामुळे घरी लक्ष्मी पानी भारत होती. पुणे, मुंबईत प्रशस्त फ्लैट अणि गावी भरपूर शेती असा समृद्ध परिवार मञ्जूषाचा होता. यात सुमिताचा जन्म जाला अणि परिवार सुखावला. प्रेगनेंसी नंतरचे सहा महीने मंजुषाने रीतसर सरकारी रजा घेतली होती पण त्यानंतर मात्र सुमितला सम्भालायला तिने 'आया' ठेवली होती. सुमित थोड़ा मोठा झाल्यावर त्याला पालना घरात ठेवले. त्यामुळे सुमितला आई-बाबा ही संकल्पना महित नव्हती. तो पालना घरातल्या मावशीला 'अम्मा' म्हणायचा. थोड़े मोठे झाल्यावर त्याला ही आपली आई आहे असे सांगितल्यावर तो मंजुला आई म्हणू लागला. रस्त्याने आईचा हात धरुन शाळेत येणारी मुले तो पहायचा, शाळेत जातना मुलांचे आई बाबा बसलेले तो पहायचा. हे सारे पाहून त्याच्या बालमनाला राडु यायचे. घरी गेल्यावर आईला शाळेतील गमती जमती सांगायची त्याची इच्छा असायची पण ती पूर्ण करायला आई घरी नसायाची.अशीच कितेक वर्षे त्याने एकट्याने काढली. आता तो आठवित गेला होता.बाल्यावस्थेतून तो पौगंडावस्थेत जात होता आशा काळात त्याला आईची अणि बाबा मधील मित्रत्वाची गरज होती. कारन त्याचे मित्र केवळ त्याच्या कड़े असणाऱ्या पैशाकडे पाहून मैत्री करत होते.

मंजुषाला सकाळच्या सुमितच्या प्रश्नाने मात्र भलतेच विचार करायला भाग पडले. ऑफिसातल्या मीटिंग मधेहि तिचे लक्ष लागेना. ना रहावून तिने नवऱ्याला फ़ोन करुन सगळा प्रकार सांगितला.संध्याकाळी कड़ी एकदा जावून सुमितशी मोकळेपणाने बोलू असे तिला झाले होते. ऑफिसातली सगळी कामे तिने आटोपली अणि तिने सुमितला फ़ोन करू घरी थांबन्यास सांगितले. सुमितला आईच्या हाताची कॉफी फार आवडते. म्हणून मंजुषाने त्याच्यासाठी कॉफी केलि आणि सुमितला समोर बसवून आईचे काय चुकले असा प्रश्न तिने सुमितला केला तेव्हा सुमिताने उत्तर दिले," तू नोकरी केलिस". सुमितने पनवलया डोळ्यांनी सगळा बालपट आई समोर उलगडला आणि मंजूषाच्याही मनाचा गाभारा दाटून आला. केवल पैसा आणि प्रसिद्धि ही जगातील कोणत्याही आईवडिलांची संपत्ति असू शकत नाही तर ती स्वतःचे अपत्य हीच असते.ऐहिक संपत्ति ही गौण आहे. रात्रभर विचार करून मंजुषाने नोकरी सोडण्याचा विचार ठाम केला. रात्रि जागुन राजीनामा लिहिला आणि दुसऱ्या दिवशी तो मंत्रालयात फैक्स केला. याची चर्चा होणार, खुप मोठा धक्का बसणार प्रशासनाला ही तिला महित होते. पण तिने ते केले. वर्तमानपात्रत बातमी आली. सगळा चर्चेचा महापुर अला पण मंजुषाने त्याला निर्भिडपने तोंद दिले. कारन तिला सुमित गमवायचा नव्हता. सुमितच्या मदतीने तिने 'नेचर हब' सुरु केले. सुमितला वाढताना बघणे, त्याचे चालने, शाळेतून आल्यावर त्याला कुशीत घेणे आशा अनेक गोष्टी तिने गमावल्याच होत्या पण आता सुमितला गमवायचे नव्हते. आता ती नोकरी करणारी आई नव्हती.

इतर रसदार पर्याय