Prem ki fakt garaj books and stories free download online pdf in Marathi

प्रेम की फक्त गरज

नमस्कार मित्रानो मी आज माझी पहली स्टोरी लिहतोय.. मी नेमकी माझी 12 वी चे पेपर दिले होते.. अणि त्या वेळी माझ्या लाइफ मध्ये कोणी ही मुलगी नव्हती.. एक दिवस फेसबुक वर एक msg आला.. आनि विचारल की तू xyz चा मित्र आहे का तर मी बोलो हो.. तर ती बोली की तो मला खूप धोका देतोय मी बोलो की मी तुझी काय मदत करू तर ती बोली की जे खर आहे ते सांग मला तर..मी त्या वेळ हा विचार केला की तो खूप मुलीची लाइफ खराब करतोय.. तर त्या मुळे मी तिला सगळ काही खर सांगून दिल.. अणि त्याने ही मला सांगितल होत की मला तिच्या मध्ये काही इंट्रेस्ट नाही आहे.. तर मी तिला सगळ काही सांगितल.. मग नंतर ती खूप रडली अणि खूप इमोशनल केल मला... आनि त्या दिवशी पासून मग मी तिचा मित्र झालो.. नंतर काही दिवसांनी तिचा M. B. B. S. ला नंबर लागला तर ती पुणे येथील एका कॉलेज ला गेली अणि तिथंच हॉस्टल ला राहू लागली.. आनि मग मी तिचा खूप बेस्ट फ्रेंड झालो.. मग मी काही दिवसांनी तिला प्रपोज केला तर तिने विचार करायला काही दिवस मागितले तर मी तिला काही दिवसांनी विचाराल तर ती मग मला हो बोली.. मग दिवसानी दिवस आमच प्रेम खूप वाढत गेल.. मी एक बिझनेस करत होतो तर माझ्याकडे खूप पैसे असायचे.. तर मी तिला कधीच काही कमी नाही पडू दिली.. तिला जे पाहिजे ते दिल.. एक वेळे तिचा वाढदिवस होता तर मी अणि माझा एक मित्र तिचा वाढदिवस साजरा करण्या साठी पुणे ला गेलो अणि.. खूप छान तिचा वाढदिवस साजरा केला.. आनि एका मॉल मध्ये जाऊन तिला खूप मोठी शॉपिंग करून दिली.. आनि मग मी अणि माझा मित्र पुन्हा घरी येण्या साठी निघालो.. तर माझा मित्र मला गाडीत बोला.. एक विचारू का तुला तर मी बोलो हो विचार ना तर तो म्हणतो.. तू तिच्या साठी गिफ्ट घेऊन देत होता कि तुझ्या साठी तुझ प्रेम विकत घेत होता.. त्या मी चिडलो की तुला कळत नाही .. मग असेच तिचे साजरे करत ... दिवसा मागून दिवस गेले.. आनि तीच M. B. B. S.. झाल मग घरी अणि एक सरकारी हॉस्पिटल जॉइन केल आणि तिला पेमेंट खूप छान त्या मुळे आता सगळे छान चालू होत.. तिची जॉईन ऑर्डर मी काढून दिली सगळ काही मी करून .. आनि आता कडे आले.. तर आज ती बोलतेय आता मला हे नात किया ठेवायच नहीं.. मी तीला कारण तर मित्रांनो ती बोलती की मला... माझ्या पाहिजे... Tar त्या मुळे आज माझ्या सोबत breakup केल आहे.. मी तिच्या khup काही केल mi सांगू shakt नाही yevdh काही तिच्या साठी केल.. पण आज तिच्याकडे आले तर तिने aj मला sodal ahe.. फक्त hech सांगायच ahe की आपण जरी केल तरी मुली फक्त पैसे अणि स्टेटस बघतात... त्या साठी प्रेम he paise आल्या करा.. कारण जो पर्यंत तुमच्याकडे खूप सारे नहीं तो पर्यंत तुमच प्रेम हे पूर्ण होणार नाही.. मित्रानो स्टोरी ahe.. Hi ek माझी सत्य आहे......
तिने majhya वर प्रेम फक्त आणि फक्त तिच्या गरजा garja purn करण्या साठी केल... पण मी तिच्या timepass प्रेमाला खर samajlo.. ती गेल्याने mala खूप त्रास झाला अणि होत ही आहे.... Karan me तिच्यावर true love kel hot.. Garje साठी नाही....
धन्यवाद

इतर रसदार पर्याय