myshantanu - 3 books and stories free download online pdf in Marathi

माझा शंतनु भाग ३

लागत नव्हता, त्याला कळत की नाही आपली कोणीतरी काळजी करत असेल एकदा पण सांगून जाता येत नाही का स्वतःशी पुट्पुट ती रूम वर गेली,

शमिकाला तिने झालेला सगळा प्रकार सांगितला नि नेहा रडायला लागली, शामिकाने तीला समजावलं कि ," अग खूप अर्जेन्ट काम असेल ग म्हणून त्याला नसेल सांगता आलं ,पण काय ग तू का एवढी काळजी करतेस तुमच्यात असं काही आहे का ...?? "
शामिकाच्या प्रश्नाने नेहा भानावर आली ," नाही ग नाही असं काही पण जातांना सांगायच कि मी जातोय एवढंच ," शामिकांने पण जास्त प्रश्न न विचारायची तसदी घेतली नाही कारण शामिकाला कळलं होत नेहाच मन पण, नेहाला कळत नव्हतं कि आपल्यलाला हा त्रास का होतोय .नेहाने आपल आवारल नि झोपायची तयारीला लागली झोपायची तयारी केली खरी पण झोप काही येत नव्हती सतत शांतुनाचा विचार मनात येत होता.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमणे नेहा कॉलेजला जायला निघाली मनात शांतनूचा विचार आला तर तिला काळजी वाटत होती.त कॉलेज ला गेली नि एकटी liabrabry त जाऊन बसली स्वतःचा स्टडी करून संध्याकाळी आपल्या रूम वर गेल्यावर तीने पुन्हा त्याला कॉल लावायचा try केला त्याचा मोबाइल बंद येत होता नेहा सतत try करून संतापली होती.

असेच दोन आठवडे गेले रोजच routine करून नेहा स्वतःच आवरून कॉलेज ला जायला निघाली. आज पण तिचा मूड upset होता. त्या मूड मध्येच ती classroom मध्ये जाऊन बसली आणि बघते तर अचानक तिच्या समोर शांतनु आला तिला खूप बर वाटलं नेहाच्या जीवात जीव आला. आपल्याला हे काय होताय ह्याचा विचार न करता ती शांतुनाच्या जवळ गेली,त्याच्या समोर उभी राहिली तिच्या डोळ्यात पाणी आलेलं शांतूनेने पाहिलं आणि तिने त्याला गच्चं मिठी मारली त्याने पण तिला मिठी मारली आणि काहीवेळाने भानावर आल्यावर शांतूनेने तिची पटकन मिठी सोडवली आणि आपल्या जागेवर जाऊन बसला
पूर्ण क्लास त्यांनां पाहत होता ती सुद्धा स्वतःच्या जागेवर जाऊन बसली.नेहा मनातून खूप आनंदी होती कारण शंतनू आला होता तीच पूर्ण राग निवळला होता त्याला बघून. आज सगळं lecture नेहा शंतनूकडे पाहताच होती पण शांतूनेने तीला इग्नोर कारण्यासारखं केलं नि जेव्हा कॉलेज संपायची वेळ आली तेव्हा तो तिला न बोलता गेला.
तिला त्याच हे वागणं खटकलं आज तो जास्त काही बोलला नाही,न जेवायला पण आला नाही नक्की काय झालं असेल ह्याच ."
तिने त्याला विचारायचं try केलं पण त्याने काही प्रतिसाद न दिल्याने नेहा अजून तुटत गेली त्याच्या अश्या वागण्याला कारण आल्यापासून तो तिच्याशी निट बोलत नव्हता,ना निट जेवत होता.आत तर नेहा तुटत गेली होती त्याच्या अश्या वागण्यामुळे तिला त्यामध्ये इतका त्रास झाला कि ती आजारी पडली प्रॅक्टिकल सेशन ला तिला चक्कर आली,शांतूनेने पाहिलं नि लगेच हॉस्पिटल च्या एक रूम मध्ये शिफ्ट केलं तिच्यावर उपचार करायला सुरूवात केली . शांतूनला कळत होत की हे सगळं आपल्यामुळे झालाय, आज आपण तिला सगळं खर सांगून टाकावं बस एकदा तीन डॊळे उघडू दे त्याने तिचा हात हातात घेतला त्याला खूप रडायला येत होत, नेहाला कळलं तो स्पर्श तीन हळूहळू डोळे उघडले तिचे हार्ट बिट्स वाढत होत कारण तिच्या समोर शांतून बसला होता,ती उठण्याच्या प्रयत्न करत होत त्याने तिला उठण्यास मदत केली तो तिच्या जवळ जाऊन बसला त्याला रडताना पाहून तिला वाईट वाटलं ,तीने त्याचे डोळे पुसले दोघे एकमेकांकडे बघत होते एकमेकांत गुंतून गेले होते,त्यांना आपल्या सुरुवातीचे दिवस आठवले ह्याच रूममधून आपण

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED